लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Will BJP rebel Gopal Shetty withdraw his candidature from Borivali constituency, met Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम

बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याठिकाणी नाराज गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.  ...

‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार? - Marathi News | Method of Thanda Hone Do BJP's insurgency is over in Pune Congress will continue, will the front be hit? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

भाजपने अवघ्या तासाभरातच बंडखोरी संपवली, काँग्रेसचे मात्र बंडखोरीकडे लक्षच नाही ...

कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Concern over rebellion by hardline leaders; The day after the day of protest, the shocks of those who have been active in Sangh and BJP for years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के

Maharashtra Assembly Election 2024 : दिल्ली, मुंबईपासूनच्या नेत्यांनी ‘ऑपरेशन समजूत’ हाती घेतली असली तरी अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा शब्द कोणत्याही उमेदवाराने दिलेला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...

मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Voter list and booths are now the battlefield... BJP's new strategy after Lok Sabha defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही ऑनलाइन बैठक घेतली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Prime Minister Narendra Modi's rallys are also a blast in the state  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांची पुण्यातही सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात - Marathi News | 'True face of Congress has come out', PM Modi hits out at Mallikarjun Kharge's 'that' statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात

'देशातील जनतेला खोट्या आश्वासनांच्या काँग्रेस पुरस्कृत संस्कृतीपासून सावध राहावे लागेल. ' ...

शिराळ्यात दोघा ‘भाऊं’मध्येच लढत; सम्राट महाडिक यांचे माघारीचे संकेत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर निर्णय - Marathi News | BJP's rebel candidate Samrat Mahadik has finally announced to withdraw his candidature in the Shirala Assembly elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात दोघा ‘भाऊं’मध्येच लढत; सम्राट महाडिक यांचे माघारीचे संकेत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर निर्णय

शिराळा : शिराळा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी अखेर उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ... ...

पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार - Marathi News | Judenge Toh Jeetenge vs batenge toh kitenge Poster war Akhilesh Yadav vs yogi adityanath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार

Judenge Toh Jeetenge: योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून उत्तर दिलं जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये आता पोस्टर वार सुरू झाली आहे.  ...