श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी ४ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला, बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ...
मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पाडणाऱ्या माहिम मतदारसंघातच मोदींची सभा होत आहे. यामुळे मोदी माहिममध्ये सदा सरवणकरांसाठी प्रचार करणार की राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंसाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उमेदवारी मागे घेण्याबाबत सदा सरवणकर यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असले तरी भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. ...
Jharkhand assembly election 2024 BJP Manifesto: झारखंडची ही निवडणूक केवळ सरकार बदलण्याची नाही, तर राज्याचे भविष्य सुरक्षित करण्याची निवडणूक आहे, असे अमित शाह म्हणाले. ...