लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Kasba Vidhan Sabha: कचरा, ट्राफिक मुक्त कसबा; दवाखाना उभारणार, मैदाने उपलब्ध करणार! हे उमेदवारांचे व्हिजन - Marathi News | Garbage Traffic Free Kasba vidhan sabha Hospital will be established grounds will be provided! This is the candidate's vision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कचरा, ट्राफिक मुक्त कसबा; दवाखाना उभारणार, मैदाने उपलब्ध करणार! हे उमेदवारांचे व्हिजन

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जुन्या वाड्यांचे पुनर्वसन करून नागरिकांसाठी प्रशस्त घरे उभारणार, मध्यवर्ती भागात पार्किंगची सोय करणार ...

...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा - Marathi News | ...Here in Pune, we will show you what; NCP's warning to Khotas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पुण्यात याच, तुम्हाला आम्ही काय ते दाखवू; राष्ट्रवादीचा सदाभाऊ खोतांना इशारा

खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत ...

‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajesh Patil, BJP's Shivaji Patil and Jansuraj Mansingh Khorate are fighting In Chandgad Assembly Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

बंडखोर उमेदवार कुणाची, किती मते खाणार यावरच निकाल अवलंबून ...

आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल - Marathi News | terrorists seek help from Gandhi family; Smriti Irani's attack from Yasin Malik's wife's letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना पत्र लिहून पतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. ...

सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : sadabhau khot again controversial statement on sanjay raut after sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."

Maharashtra Assembly Election 2024 : सदाभाऊ खोत यांची जीभ पुन्हा घसरली. त्यांनी संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे.   ...

यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..." - Marathi News | My Husband Can Bring Peace In Jammu Kashmir: Yasin Malik’s Wife Writes Letter To Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."

भाजपा सरकार २०१९ पासून यासीन मलिकचा छळ करत आहे असा आरोप मलिकच्या पत्नीने केला. मलिकवर ३५ वर्ष जुन्या प्रकरणात भारताविरोधात हल्ला करण्याचा आरोप आहे ...

"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य - Marathi News | Poonam Mahajan alleged that there was a big conspiracy behind Pramod Mahajan murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य

भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्यामागे मोठे षडयंत्र होतं असा दावा पूनम महाजन यांनी केला आहे. ...

"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ? - Marathi News | maharashtra election 2024 In Treta Yuga there was no such thing as Islam on this earth yogi adityanath lashed out at maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

"तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ...