श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र दिसून येते. या मतदारसंघात स्थानिक भाजपा नेतेही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील ३७ मतदारसंघांत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात सामना असून, या मतदारसंघांतील निकालाकडे विशेष लक्ष असेल. ३८ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट, असा मुकाबला होणार आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी याबाबतची आकडेवारी दिली. ओबीसींच्या विकासासाठी फडणवीस आणि महायुती सरकारने केलेल्या कामांचा हिशेब त्यांनी दिला. ...
Maharashtra Assembly Election 2024: वांद्रे पश्चिम हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: मलबार हिल येथून सहावेळा विजयी झालेले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर येथून नशीब अजमावत आहेत. घरोघरी प्रचार हे त्यांचे सूत्र यंदाही कायम आहे, तर उद्धवसेनेने भेरूलाल चौधरींच्या रुपा ...