श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ...
अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का ...
Rahul Gandhi in Nagpur, OBC: ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले असून, त्यांना व्यासपीठावरही जागा न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात आला. ...
मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र दिसून येते. या मतदारसंघात स्थानिक भाजपा नेतेही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आहेत. ...