श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे यांनाही आपले हसू आवरता आले नाही. ...
Devendra Fadnavis Maharashtra Eleciton 2024: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात IANS वृत्तसंस्थेने एक ओपिनियन पोल प्रसिद्ध केला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अभिनेता रितेश देशमुख यांनी आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख यांच्यासाठी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: "कोणत्याही पदावर असलो, तरी दक्षिण-पश्चिमशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही, कोणत्याही जातीपातीच्या माणसांची कामे केली आणि म्हणूनच सर्वांनी आजवर विश्वास टाकला", असे म्हणत त्यांनी यावेळी भरघोस मताधिक्याने विजयी करण् ...
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय व ...