ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? ...
भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना याबाबत माहिती दिली. ...
Ramdas Athavale Statement: इच्छुकांच्या स्पर्धेत आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनीही आपली उपस्थिती नोंदविली आहे. ...
Vinod Tawde News: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल विचारलं होतं. पण, त्यांनी नकार दिला. ...
'एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आल्यापासून काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही." ...
लाडकी बहीण योजनेतून वर्षाला १८ हजार, किसान सन्मान योजना १५ हजार वर्षाला मिळणार ...
AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
"...तर आपण सेफ आहोत आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत" ...