श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gajendra Singh Shekhawat Attack On Congress: इतिहासात जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला. एवढेच नाही, तर काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. ...
महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करतायेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. कधी बिनशर्ट, कधी इनशर्ट पाठिंबा देतायेत त्यांच्यावर मी काय बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...
Bhavantar Scheme, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने आपल्या संकल्पपत्रात भावांतर योजनेचा उल्लेख केला आहे. यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, कृषिपंपांना मोफत विजेची ग्वाहीदेखील दिली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असून, यापुढे शरद पवार गटाचे काम करणार असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. ...