श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024 And BJP Smriti Irani : किसान सन्मान योजना, वृध्दाधार योजना, लाडकी बहिण योजना आदी योजनांची माहिती देताना त्यांनी भाजपचा उमेदवार कोण, मतदानाची तारीख काय असे प्रश्न उपस्थित महिलांना विचारले. ...
Maharashtra Assembly Election 2024 And BJP Chitra Wagh : आपल्या बहिणींवर, मुलींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा आपला हक्काचा भाऊ पाहीजे असेल तर अनुप अग्रवाल यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले. ...
Maharashtra Assembly Election 2024: प्रचारसभेसाठी जात असताना बॅगांची तपासणी करण्यात आल्याने उद्धव ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार ...
एकीकडे मुस्लीम समाजाकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे महायुतीच्या प्रचारासाठी हिंदू विचारधारी संघटना एकवटल्या आहेत. ...