श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. नेतेमंडळी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ... ...
Yogi Adityanath News: उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. ...
Uddhav Thackeray Kankavli Speech: ठाकरेंनी सावंतवाडीत प्रचारसभा घेत दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. यानंतर सायंकाळी कणकवलीत कुडाळ, कणकवली मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी नारायण राणे पिता पुत्रांवर टीका करताना मोदींवरही टीका केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे... ...