लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पीएम मोदींच्या दरबारी मंत्र्यांची 'परीक्षा'! होणार कामाचं प्रेझेंटेशन; सर्वांच्या कामाचा आढावा घेणार - Marathi News | 'Exam' of Pm narendra Modi's ministers in his court! Presentation of work will be held; Everyone's work will be reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींच्या दरबारी मंत्र्यांची 'परीक्षा'! होणार कामाचं प्रेझेंटेशन; सर्वांच्या कामाचा आढावा घेणार

कोणत्याही बदलांची अंमलबजावणी करणे सोपे व्हावे यासाठी हे केले जात असल्याचे मत आहे. मंत्री स्वतः आवश्यक सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबत चिंतेत असतील, कारण त्यांचा कधीही आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. ...

Akhilesh Yadav : "लोकांच्या कष्टाच्या पैशांची भाजपा..."; BSP आमदाराच्या घरावर छापा, अखिलेश यादव आक्रमक - Marathi News | Akhilesh Yadav raises questions over bjp on it raid at bsp mla umashankar singh house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांच्या कष्टाच्या पैशांची भाजपा..."; BSP आमदाराच्या घरावर छापा, अखिलेश यादव आक्रमक

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी बसपा आमदार उमाशंकर सिंह यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला नवा रेकॉर्ड; 'ही' कामगिरी करणारे जगातील पहिलेच नेते बनले - Marathi News | Indian PM Narendra Modi became the first world leader and politician to cross the historic milestone of 100 million followers on Instagram | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला नवा रेकॉर्ड; 'ही' कामगिरी करणारे जगातील पहिलेच नेते बनले

BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी? - Marathi News | BMC Nominated Corporators: Finally, the MLA's close aides along with their sons have been 'approved', whose name has been chosen by the BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

BMC 10 Nominated Corporators List: महापौरांनी भाजपचे ४, उद्धवसेना ३, शिंदेसेना २, काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याच्या नावाची घोषणा केली. ...

राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे; तावडे, दानवे, कांबळेंसह यादीत कोणाची नावे? - Marathi News | BJP names 25 names for 4 Rajya Sabha seats; Whose names are in the list along with Tawde, Danve, Kamble? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपकडून २५ नावे; तावडे, दानवे, कांबळेंसह यादीत कोणाची नावे?

मित्रपक्षाच्या नेत्याच्या नावाची शिफारस करणे हा विषय प्रदेश कोअर कमिटीच्या अखत्यारित येत नसल्याने याबाबतचा निर्णय केंद्रीय भाजपच घेईल. ...

“राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत, अंतिम निर्णय...”; पंकजा मुंडेंनी सगळेच सांगितले - Marathi News | bjp pankaja munde said that pritam munde name is under discussion for rajya sabha party leader will take final decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत, अंतिम निर्णय...”; पंकजा मुंडेंनी सगळेच सांगितले

Pankaja Munde News: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला असून, बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण? - Marathi News | BJP State Executive Reshuffle: Marathwada Misses Out on General Secretary Post; Key Changes by Ravindra Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपमध्ये मोठी उलथापालथ! दिग्गजांच्या पदरी निराशा, मराठवाड्यातून कार्यकारिणीत कोण?

पुढील तीन वर्षे फारशा मोठ्या निवडणुका नसल्याने ही कार्यकारिणी केवळ पक्ष कार्यक्रम राबवण्यासाठी म्हणजेच 'कॅरिऑन ॲक्टिव्हर्स' म्हणून काम करेल, अशी चर्चा भाजप गोटात आहे. ...

हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे - Marathi News | Hingoli Political Crisis: Atish Dandegaonkar to Join BJP with 500-Vehicle Convoy; Impact on Vasmat Assembly | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे

वसमतच्या राजकारणात मोठा उलटफेर; आतिश दांडेगावकरांच्या 'मेगा' भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा ...