लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महायुतीच्या घराणेशाहीला मतदारांची पसंती; थोरातांचे भाचेजावई हरले, वांद्रे पूर्वमधून जिंकलेले वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या सख्ख्या बहिणीचे पुत्र आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: २०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती झाली. त्या निवडणुकीमध्येही शेवटच्या फेरीमध्ये मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी विजय मिळविला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights जिल्ह्यात वाढवण बंदर, टेक्स्टाइल प्रकल्प, उपरा उमेदवार, अशा मुद्द्यांवर गावित यांना कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ...
मागील वेळी जिंकलेल्या आठ जागा राखण्यात पक्षाला यश, कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड तुरुंगात असल्याने भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. कल्याण पूर्वेत सुलभा यांचा सामना महेश गायकवाड यांच्याशीच झाला. ...