लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती - Marathi News | With the support of the Rashtriya Swayamsevak Sanghs and the tactics of the leaders the BJP became a superpower in Pune in maharashtra assembly election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती

शहरात भाजपकडे असलेल्या ६ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत पक्षाने विजय खेचून आणला, तर अजित पवार गटालाही एका जागा मिळवून दिली ...

"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "Congress MLAs should now merge with BJP", a BJP leader Ashish Deshmukh gave a stern advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला

Maharashtra Assembly Election 2024 Result: काँग्रेसला विदर्भातून सर्वाधिक यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तिथेहे पक्षाचं पानिपत झालं. तर भाजपाने काँग्रेसच्या अनेक जागा हिसकावून घेतल्या. आता भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसला खोच ...

'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... - Marathi News | BJP's Chandrashekhar Bawankule has responded to Shiv Sena's Eknath Hain To Seif Hai slogan. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Chandrashekhar Bawankule eknath hai to safe hai: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रि‍पदाचा आग्रह केला जात आहे. एक'नाथ हैं तो सेफ है, अशी घोषणा केली केली.  ...

मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Shiv sena Eknath Shinde withdrawal from the Chief Ministerial race | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण

महायुतीच्या विजयात आमचाही वाटा असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडली जात होती. ...

६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती? - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights; Serious crimes against 65 percent MLA, 277 millionaires; Know how many educated legislators in maharashtra vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. सभागृहात निवडून आलेल्या आमदारांवर एडीआरचा रिपोर्ट आला आहे.  ...

...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: What is the right time for Raj Thackeray and Uddhav Thackeray to come together? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?

वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल! ...

राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results: After Eknath Shinde Resigned Who is the new Chief Minister of the state? The suspense still lingers; The swearing-in ceremony will be held on December 1 or 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार

एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले. ...

कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार - Marathi News | What discussions in political circles, what will Ganesh Naik, Sandeep Naik do now, Uddhav Sena candidate Subhash Bhoir go for Devdarshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार

दोन मतदारसंघांमध्ये दोन पक्षांत जाणार की पुन्हा एकाच छत्राखाली जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्येही कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम निर्माण झाला असून तो कोण दूर करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...