लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी फिल्डिंग; भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आक्रमक - Marathi News | Some leaders of BJP and NCP are aggressive to go to Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी फिल्डिंग; भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आक्रमक

त्याअगोदरच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली ...

तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर?  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result 2024: the leaders of the grand coalition will go to Delhi again, why is there a delay in the establishment of the government?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 

Maharashtra Assembly Election 2024 Result 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटत आला तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात निर्माण झालेला ...

Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार? - Marathi News | Eknath Shinde News: A predicament or dilemma; Eknath Shinde goes to the Dare village of Satara! What will happen this time? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?

Eknath Shinde Dare Village Tour News: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर : दरे बुद्रुकमध्ये दाखल होणार ...

मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना - Marathi News | Nitish Kumar Yatra: Nitish Kumar plans to capture Bihar, special focus on women voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना

Nitish Kumar Yatra: मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच राज्यव्यापी 'महिला संवाद यात्रा' काढणार आहेत. ...

दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं, पण फडणवीस यांना शुभेच्छा..! छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | It would be good if Dada became Chief Minister but good luck to Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं, पण फडणवीस यांना शुभेच्छा..! छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना

गोर-गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री मिळावा ...

भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार, सुरेश हाळवणकर यांची घोषणा - Marathi News | BJP will contest the upcoming elections on its own, Suresh Halvankar announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार, सुरेश हाळवणकर यांची घोषणा

राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी स्थानिक पातळीमध्ये महायुतीत दुरावा ...

महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: lobbying in the Mahayuti BJP, NCP, Shiv Sena for important accounts; Which accounts do Eknath Shinde, Ajit Pawar and BJP want? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?

महायुती सरकारच्या स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्यात. दिल्लीत मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाने पसंती दिली आहे. त्यानंतर आता विविध खात्यांसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही मागणी करत आहेत.  ...

Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण? - Marathi News | Maharashtra News: BJP wants Eknath Shinde as deputy chief minister, what is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

Mahayuti Maharashtra News: निकालानंतर महायुतीच्या सध्या जोर बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदाबरोबरच सत्ता वाटपाच्या वाटाघाटीही सुरू आहेत.  ...