लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राज्यातील भाजपाच्या एका आमदाराला कोरोनाची लागण; कुटुंबातील इतर ६ जणांना झाली बाधा - Marathi News | BJP MLA Sujitsingh Thakur is Corona Positive; Six other members of the family were affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील भाजपाच्या एका आमदाराला कोरोनाची लागण; कुटुंबातील इतर ६ जणांना झाली बाधा

राज्यात रविवारी १३ हजार ३४८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. ...

सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी - Marathi News | CBI should conduct narco test on Sanjay Raut and Aditya Thackeray in Sushant Rajput Case - BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी

Sushant Singh Rajput: या प्रकरणात संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. ...

"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण" - Marathi News | congress rahul gandhi slams modi government over eia 2020 draft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. ...

बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत - Marathi News | Feet in NDA in Bihar? BJP's ally gave a signal to fight on its own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएत फूट? भाजपाच्या मित्रपक्षाने दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या वर्षअखेरीपर्यंत बिहारमधील निवडणुका होण्याची शक्यता आहे. ...

महाविकास आघाडीत एकमत नाही; ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल; नारायण राणेंचा पुनरुच्चार - Marathi News | The government will collapse by September Said BJP Narayan Rane over Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत एकमत नाही; ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल; नारायण राणेंचा पुनरुच्चार

सुशांत सिंग प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला धक्का; राणेंच्या उपस्थितीत शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात दाखल - Marathi News | Sharad Pawar, NCP Leader Gulabrao Chavhan join BJP in presence Devendra Fadanvis, Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला धक्का; राणेंच्या उपस्थितीत शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात दाखल

गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्या पासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. ...

"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार" - Marathi News | "MLAs who defected from NCP to BJP are eager to rejoin the party; A decision will be made soon. " | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार"

गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ...

"ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Gulabrao Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू"

गुलाबराव यांच्या टीकेला भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...