श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपा सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड संदर्भाने खालसा दिवाणच्या चार सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. ...
भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत आहे. शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. ...
कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. ...
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून देशातील राजकारण जबरदस्त तापू लागले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच', असे शीर्षक देत आज एक ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला भाजपा नेत्याने उत्तर देत इशारा दिला आहे. ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे अशी आठवण करुन देते म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपा नेत्यांना चिमटा काढला आहे. ...