श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आशिष शेलार यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना याबाबत पत्र लिहीले आहे. ...
या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत ...
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. भाजपाने ते उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. दारूची दुकाने, मॉल सुरु होऊ शकतात तर मग मंदिर का नाही, असा ...
महापालिकेतील सत्ताधारी वेगळे व पालकत्व दुसऱ्याच्या हाती यामुळे तर आयुक्त राधाकृष्ण गमे यांची कोंडी होऊन अखेर त्यांची उचलबांगडी घडून आली नसेल ना, असा संशय बाळगायला वाव नक्कीच आहे. अर्थात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे दडलेले अर्थ आता सा ...
कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ...