श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढ असतानाच देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपला, कोरोना व्हायरस नष्ट झाला असं म्हटलं आहे. पश्चिम बंगालचेभाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी हे विधान केलं आहे. ...
सटाणा : भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या शासन यंत्रणेच्या निदशर्नास आणून देऊन त्या चव्हाट्यावर आणण्याचे काम करायला हवे , असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले . ...
येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. यावेळी त्यांनी कंगनाची आई आशा राणौत यांची भेट घेतली. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना आम्ही कंगनासोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे क ...
चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात व वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभिय ...