लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?; भाजपा आमदाराचा सरकारला सवाल - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Target State government over Police Recruitment & Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?; भाजपा आमदाराचा सरकारला सवाल

राज्यातील पोलीस भरतीला मराठा समाजाच्या नेत्यांनी केला विरोध ...

२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप - Marathi News | Narayan Pawar's objection to buying a municipal 21 thousand bedsheets for Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप

कोरोना संदर्भात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये गरज असल्याचे दाखवून अवाच्या सवा दराने विविध वस्तूंची एकाचवेळी खरेदी केली. ...

Narendra Modi Birthday:…तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही” - Marathi News | Narendra Modi Birthday: Modi said, "I am ready to come into the debate but I do not have a car" | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi Birthday:…तेव्हा मोदी म्हणाले, “मी डिबेटमध्ये येण्यास तयार आहे पण माझ्याकडे गाडी नाही”

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Narendra Modi Birthday Rahul Gandhi Wishes PM Modi On 70th Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Narendra Modi Birthday : पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्... - Marathi News | bhopal culture minister usha thakur apologizes for inverted national flag tiranga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला जात असताना गाडीवर उलटा तिरंगा पाहायला मिळाला आहे. ...

"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके" - Marathi News | Shivsena slams modi government over corona virus in india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्र सरकार वादे आणि दावे करतंय पण कोरोना पुढे, देश मागे हेच 'वास्तव'; जनतेला सोसावे लागताहेत चटके"

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...” - Marathi News | Minister Bachchu Kadu Reaction over Kangana Ranaut Issue & Target BJP also | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...”

आता मंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवत भाजपावरही निशाणा साधला आहे. ...

सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती?; आमदार नितेश राणेंचं गृहमंत्री अमित शहांना पत्र - Marathi News | MLA Nitesh Rane letter to Home Minister Amit Shah over Sushant Singh Rajput & Disha Salian Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती?; आमदार नितेश राणेंचं गृहमंत्री अमित शहांना पत्र

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे असं स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडलं आहे. ...