लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती  - Marathi News | BJP organizes 14 to 23 service weeks in the district - Information by Prasad Dhokrikar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती 

जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन ...

"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल  - Marathi News | congress rahul gandh attacks bjp govt over coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल 

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन - Marathi News | Senior BJP leader Vasant Vani passes away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन

पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील मेहता समर्थक व विरोधक नगरसेवकांचा राडा - Marathi News | ruckus between narendra Mehta supporters and opposition corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये भाजपमधील मेहता समर्थक व विरोधक नगरसेवकांचा राडा

शिवीगाळ, धक्काबुक्की, आरडाओरडा आणि गोंधळ  ...

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार - Marathi News | Retired naval officer Madan Sharma will appeal to the high court in the assault case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार

मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. ...

शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केली घोषणा; राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले... - Marathi News | now im with bjp rss says Madan Sharma Who Was Beaten Up By Shivsena Workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केली घोषणा; राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले...

माजी नौदल अधिकाऱ्यानं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ...

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन - Marathi News | An agitation in front office of the people's representative for Maratha reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन

पिंपरीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून हे आंदोलन करण्यात आले. ...

शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला कोरोना - Marathi News | Corona to the BJP MP who told him to run away by blowing conch shells, sukhbirsingh jaunpuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला कोरोना

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला  या खासदारांनी दिला. ...