श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कोरोना संदर्भात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये गरज असल्याचे दाखवून अवाच्या सवा दराने विविध वस्तूंची एकाचवेळी खरेदी केली. ...
Narendra Modi Birthday : पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला जात असताना गाडीवर उलटा तिरंगा पाहायला मिळाला आहे. ...
जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन ...