लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या... - Marathi News | Pankaja Munde first reaction after being elected to the BJP's national executive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्यातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी योगदान देईन असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.  ...

चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण... - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut and BJP Devendra Fadnavis met for the first time after the alliance broke up | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...

Corona virus : भोसरीतील भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Corona virus : BJP corporator Laxman Unde passes away due to corona virus in the bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : भोसरीतील भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन

चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास ...

फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..." - Marathi News | BJP Leader Chandrakant Patil big statement after Devendra Fadnavis- Sanjay Raut meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर फडणवीस आणि राऊत यांची बैठक झाल्याची पुष्टी दिली आहे. ...

नाथाभाऊंना पुन्हा डावललं; एकनाथ खडसेंना 'दिल्ली'ने डच्चूही दिला अन् मेसेजही - Marathi News | BJP Declared National Commitee, Vinod Tawade, Pankaja munde Appointed but Not Chance Eknath Khadse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाथाभाऊंना पुन्हा डावललं; एकनाथ खडसेंना 'दिल्ली'ने डच्चूही दिला अन् मेसेजही

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी घोषित झाली, यात विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना संधी दिली मात्र एकनाथ खडसेंना डावललं. ...

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा - Marathi News | How many people from Maharashtra are in the national executive of BJP ?; Who got which post? Read | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा

भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ...

विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान - Marathi News | Vinod Tawde, Pankaja Munde finally got a place of honor from BJP, give a place in the national executive Council | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान

विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून निवड केली आहे. ...

“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये” - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar Target Shiv Sena Over corporators advertise medicine on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्र पाठवून केली आहे. ...