लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा - Marathi News | sushant case used for political gain ahead of bihar elections home minister anil deshmukh hits out at bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षडयंत्र आखल्याचा देशमुखांचा आरोप ...

भाजपने अंधारात तीर मारत बसू नये - Marathi News | BJP should not sit in the dark shooting arrows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने अंधारात तीर मारत बसू नये

महापौर किशोरी पेडणकेर यांच्याशी केलेली ही बातचीत... ...

शेतकरी, सर्जिकल स्ट्राईक अन् राम मंदिराचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल, म्हणाले... - Marathi News | Narendra modi targets congres over farmers surgical strikes and ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी, सर्जिकल स्ट्राईक अन् राम मंदिराचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल, म्हणाले...

मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. ...

एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल; भाजपाला लवकरच देणार सोडचिठ्ठी? - Marathi News | Audio clip of Eknath Khadse defection goes viral; Left From BJP soon? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल; भाजपाला लवकरच देणार सोडचिठ्ठी?

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ...

बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित - Marathi News | Bihar Assembly Election 2020 :NDA to win 220 seats in Bihar, BJP leader Shahnawaz Hussain predicts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि ... ...

“शिवसेनेत जातीपातीचं राजकारण”; शिवसैनिकाने लिहिलं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | "Caste politics in Shiv Sena"; Ahmadnagar Shiv Sainik wrote a letter to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेनेत जातीपातीचं राजकारण”; शिवसैनिकाने लिहिलं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंही चंद्रकांत शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. ...

"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश" - Marathi News | congress sachin sawant slams bjp over sushant singh case aiims report | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 'एम्स'ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

स्वीकृतवरून भाजपमध्येच जुगलबंदी; एक पदाधिकारी म्हणाले, किशोर डागवाले ‘घोडेबाजाराचे जनक’ - Marathi News | Jugalbandi in BJP from sanctioned; Kishor Dagwale is the 'father of the horse market', an official said. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्वीकृतवरून भाजपमध्येच जुगलबंदी; एक पदाधिकारी म्हणाले, किशोर डागवाले ‘घोडेबाजाराचे जनक’

स्वीकृतसाठी आता भाजमध्येच अंतर्गत जुगलबंदी रंगली आहे. किशोर डागवाले हेच खरे घोडेबाजाराचे जनक आहेत, असा टोला भाजपच्या एका पदाधिका-याने लगावला आहे.  ...