लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
टक्केवारीमुळे विकासकामे रखडल्याने भाजपचा ठिय्या; ठाणे जिल्ह्यातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप - Marathi News | BJP's stand in KDMC due to delay in development works due to percentage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टक्केवारीमुळे विकासकामे रखडल्याने भाजपचा ठिय्या; ठाणे जिल्ह्यातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप

प्रभागांतील कामे मंजूर करण्याची मागणी ...

महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचा मूकमोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | BJP's silence on atrocities against women; Protests in front of the Collector's Office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचा मूकमोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सरकारचा निषेध, तातडीने पावले उचलत उपाययोजना करण्याची केली मागणी ...

क्रिकेटसाठी इतर खेळांचा बळी का?; राजीव गांधी मैदानावरून राजकारण तापण्याची शक्यता - Marathi News | Why sacrifice other sports for cricket ?; Politics likely to heat up from Rajiv Gandhi Maidan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :क्रिकेटसाठी इतर खेळांचा बळी का?; राजीव गांधी मैदानावरून राजकारण तापण्याची शक्यता

भाजपच्या या निर्णयाला विरोध, मागील अनेक वर्षांपासून आम्ही लेदर क्रिकेटच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत आहोत. ...

दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपमध्ये; काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुस्कटदाबीचा आरोप - Marathi News | Southern actress Khushboo Sundar in BJP; Leave Congress, accused of muscat pressure | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर भाजपमध्ये; काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुस्कटदाबीचा आरोप

Khusabu Sundar Join BJP News: खुशबू सुंदरने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला. ...

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक  - Marathi News | Congress, BJP women office bearers arrested for running sex racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक 

Sex Racket : 20 दिवसांपासून ही महिला फरार झाली होती असून तिला राजस्थानमधून या सेक्स रॅकेटप्रकरणात ताब्यात घेतले आहे. ...

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर - Marathi News | Those who oppress women should be severely punished - Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिला. ...

महिला अत्याचारविरोधात चिपळुणात भाजप महिला आघाडीतर्फे आंदोलन - Marathi News | BJP Women's Front agitates against women's atrocities in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महिला अत्याचारविरोधात चिपळुणात भाजप महिला आघाडीतर्फे आंदोलन

महिलांवरील होणाऱ्या अत्याचारविरोधात भाजप चिपळूण महिला आघाडीतर्फे चिंचनाका येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...

भाजपाने महिलांच्या सन्मानविषयी बोलूच नये; गुलाबराव पाटलांचा निशाणा - Marathi News | BJP should not talk about women's dignity; Shivsena Leader Gulabrao Patil's target | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपाने महिलांच्या सन्मानविषयी बोलूच नये; गुलाबराव पाटलांचा निशाणा

मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई ते नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर विषय वेगळा होता. ...