श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Delhi Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमधील आप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने दिल्लीत यावेळी तिरंगी ...
सरकार स्थापन केल्यानंतर आता महायुती सरकारच्या खातेवाटपाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गृह आणि महसूल मंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...