श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. मात्र, आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. ...
Bjp, Politics, kolhapur सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल असा आशावाद भाजप महिला आघाडी मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. ...
Eknath Khadse, NCP News: एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. ...
एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यादेखील भाजपामधील ओबीसी समाजातील नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या सक्रीय राजकारणातून दूर झाल्या होत्या. ...
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ७ महिन्यांनंतरच्या स्थायी समितीच्या बैठकीला ६४७ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी २७५ प्रस्ताव कोरोनाशी निगडित होते.स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भालचंद्र शिरसाट यांच्या सदस्यत्वाबाबत हरकत नोंदविली. ...
पक्षात त्यांचे कोणीही दुश्मन नव्हते. त्यांच्या संदर्भात काही केसेस आहेत, त्या प्रलंबित असतानाच त्यांना काही दिले असते तर माध्यमांनीच टीका केली असती. आज ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकरणांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी क ...
Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...