लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कोरोना झाल्याचं फडणवीस नाटक करताहेत बोलणाऱ्याला रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar slams troller criticized bjp devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना झाल्याचं फडणवीस नाटक करताहेत बोलणाऱ्याला रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले...

Rohit Pawar And Devendra Fadnavis : एका युजरने फडणवीस कोरोना झाल्याचं नाटक करताहेत असं म्हटलं होतं. त्याला आता रोहित पवारांनी सुनावलं आहे.  ...

Bihar Election 2020 : "नितीश कुमार दिल्लीत जाणार, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार" - Marathi News | upendra kushwaha claims bjp want his own cm in bihar nitish kumar would be set delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "नितीश कुमार दिल्लीत जाणार, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार"

Bihar Election 2020 : नितीश कुमार आणि भाजपामध्ये डील झाल्याचं देखील कुशवाहा यांनी म्हटलं आहे ...

"उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं"

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

इतका पुळका आहे, तर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल - Marathi News | veer savarkar row shivsena hit back to bjp sanjay raut ask why didnt they give him bharat ratna | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :इतका पुळका आहे, तर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल

स्वातंत्रवीर सावरकरांवरून टीका करणाऱ्या भाजपला संजय राऊत यांचा रोखठोक सवाल ...

मेहबुबांच्या वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल, जम्मूमध्ये PDP कार्यालयावर फडकावला तिरंगा - Marathi News | bjp tiranga yatra over mehbooba mufti statement in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबुबांच्या वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल, जम्मूमध्ये PDP कार्यालयावर फडकावला तिरंगा

यावेळी पोलिसांनी भाजपच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ततपूर्वी, काश्मीरमध्ये जोवर कलम 370 पुन्हा लागू होत नाही आणि आपल्याला जम्मू काश्मीरचा झेंडा परत मिळत नाही, तोवर तिरंगा हातात घेणार नाही, असे मेहबुबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले ...

Corona Vaccine : देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस, केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | pratap sarangi says all people of country will be given free covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस, केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine in India : कोरोना लसीबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे.  ...

Mann ki Baat: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर पुन्हा डिसलाईक्सचा पाऊस; कमेंट्समधून तीव्र नाराजी व्यक्त - Marathi News | pm narendra modi man ki baat gets more dislikes than likes on bjp youtube channel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mann ki Baat: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर पुन्हा डिसलाईक्सचा पाऊस; कमेंट्समधून तीव्र नाराजी व्यक्त

PM Narendra Modi: मोदींच्या मन की बातवर लाईक्सपेक्षा डिसलाईक्सच अधिक ...

LIVE - PM Modi's Mann Ki Baat with the Nation | मन की बात थेट प्रक्षेपण | October 2020 - Marathi News | LIVE - PM Modi's Mann Ki Baat with the Nation | Live broadcast of mind talk | October 2020 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE - PM Modi's Mann Ki Baat with the Nation | मन की बात थेट प्रक्षेपण | October 2020

...