लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला - Marathi News | Abdul Sattar's removal from the cabinet caused BJP to celebrate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला

राज्य मंत्रिमंडळातून आ. अब्दुल सत्तार यांना वगळल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील जरंडी येथे भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  ...

शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं - Marathi News | Will Nitish Kumar lose the CM's chair like Shinde? Amit Shah's evasion on the question, what does BJP have in mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून उपमुख्यमंत्रिपद दिले, याची चर्चा आता बिहारच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. ...

छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; मंत्रिपद नाकारलं गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर बोलले - Marathi News | Will NCP Chhagan Bhujbal take a big decision?; Spoke to the media for the first time after rejecting the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; मंत्रिपद नाकारलं गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर बोलले

ओबीसींचा पाठिंबा आणि लाडकी बहीण योजनेचा विजयात वाटा आहे. मला मंत्रिपद का घेतले नाही हे माहिती नाही असं भुजबळांनी सांगितले.  ...

सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही - Marathi News | Sudhir Mungantiwar's ministerial post has been cut; Despite having five BJP MLAs, the district does not have a ministerial post in the cabinet | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही

नागरिकांत नाराजी : पालकमंत्री जिल्ह्याबाहेरील असणार? ...

मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली - Marathi News | Disappointment among Sanglikars as they did not get a place in the cabinet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली

अपेक्षेने मोठ्या संख्येने नागपूरला गेलेल्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही ...

भाजपा खासदाराची 'शतकी' खेळी; क्रिकेटच्या मैदानात ठाकरेंच्या खासदारानं किती रन्स केले? - Marathi News | Friendly cricket match between Lok Sabha and Rajya Sabha MP to raise awareness about TB disease | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदाराची 'शतकी' खेळी; क्रिकेटच्या मैदानात ठाकरेंच्या खासदारानं किती रन्स केले?

"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा - Marathi News | Nitesh Rane warned the opposition as soon as he became a cabinet minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे ...

फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी - Marathi News | Shiv Sena MLA Narendra Bhondekar is angry with Eknath Shinde for refusing him a ministerial berth, Devendra Fadnavis had insisted on him joining BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रि‍पदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? असा सवाल नाराज आमदाराने उपस्थित केला. ...