श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Arnab Goswami, BJP MLA Ram Kadam News: अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. ...
Bihar Assembly Election Result : बिहारमधील मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीएमधून जेडीयूपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळण्याचे संकेत मिळत आहे. मात्र असे असले तरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ...
कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते. ...
Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष असलेल्या महाआाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. ...
Madhya Pradesh Bypoll Result Live: २८ जागांसाठी ३५५ उमेदवार उभे होते, विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकार सुरक्षित असल्याचं चित्र होतं ...