श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Madhya Pradesh Byelection Result: मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेंच्या गडामध्ये 16 पैकी 7 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर एकूण 28 पैकी 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. यामुळे भाजपाच्या सरकारला काही धक्का बसणार नसून शिंदेंना मात्र याचा फ ...
भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. ...
Bihar Election Result 2020 : बिहारच्या मतमोजणीला रात्री उशीर होणार आहे. कोरोनामुळे मतमोजणी केंद्र वाढविण्यात आली आहेत. यामुळे मध्यरात्रीपर्यंत मोजणी सुरु राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ...
भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल ...