लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष - Marathi News | NDA to hold a meeting in Patna over Bihar Government Formation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

बिहारमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू; एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक ...

‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’ - Marathi News | BJP is misusing EVM, The day elections start taking place on the ballot paper, BJP will get to know of its 'aukat': Sajjan Singh Verma | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’

EVM News : बिहारमधील निवडणूक आणि इतर राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमच्या माथ्यावर फोडले आहे. तसेच या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...

मीरा भाईंदर मनपामधील भाजपाच्या अनेक नाराज नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांना दिले निवेदन  - Marathi News | Many disgruntled BJP corporators in Mira Bhayander Municipal Corporation gave statements to the state president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मनपामधील भाजपाच्या अनेक नाराज नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांना दिले निवेदन 

Mira Bhayander Municipal Corporation News : मीरा भाईंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपातील सुमारे निम्मे नगरसेवक माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या एकूणच कार्य पद्धती , वादग्रस्त प्रतिमा आणि पक्ष - पालिकेतील हस्तक्षेप या विरोधात एकवटले आहेत . ...

'भगवंताने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दिली, सरकारचा अहंकार गळून पडला'  - Marathi News | 'God gave wisdom to the Chief Minister, the ego of the government fell', tushar bhosale bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भगवंताने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दिली, सरकारचा अहंकार गळून पडला' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय ...

'कुंभकरण झोपेतील डरपोक सरकार अखेर जागे झाले, मंदिरं खुले केले' - Marathi News | 'Kumbhakaran sleep cowardly government finally wakes up, temples open', Ram kadam tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुंभकरण झोपेतील डरपोक सरकार अखेर जागे झाले, मंदिरं खुले केले'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय. ...

"शिवसेना नेत्यांनाच सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटतेय" - Marathi News | "Shiv Sena leaders themselves are afraid that the government will fall," said Praveen Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेना नेत्यांनाच सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटतेय"

Praveen Darekar News : शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. ...

Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा - Marathi News | Everyone has to be held accountable, inquiries can happen to you too"; Sanjay Raut warning to BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ...

भुखंडाचे 'श्रीखंड', ठाकरे सरकार 'घोटाळेबाज' | Kirit Somaiya's thrashes Maharashtra Government - Marathi News | Shrikhand of the plot, Thackeray government 'scammers' | Kirit Somaiya's thrashes Maharashtra Government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भुखंडाचे 'श्रीखंड', ठाकरे सरकार 'घोटाळेबाज' | Kirit Somaiya's thrashes Maharashtra Government

...