लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ - Marathi News | 'Political' credit for opening places of worship: BJP-Sena clash | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ

कुठे महाआरती तर कुठे आनंदोत्सव ...

अकाेला विधानपरिषद निवडणुक ठरविणार महाविकास ‘आघाडी’चे भविष्य - Marathi News | The beginning of Mahavikas 'Aghadi' for the upcoming elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला विधानपरिषद निवडणुक ठरविणार महाविकास ‘आघाडी’चे भविष्य

-  राजेश शेगाेकार अकाेला : विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे. ... ...

उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला - Marathi News | new responsibility will be given to sushil modi says bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला

मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा भाजपनं संधी नाकारली ...

"जेएनयूचं नाव बदला, स्वामी विवेकानंदाचं नाव द्या; विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल" - Marathi News | bjp general secretary ct ravi demands change name of jnu to swami vivekanand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेएनयूचं नाव बदला, स्वामी विवेकानंदाचं नाव द्या; विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल"

पंतप्रधान मोदींनी जेएनयूतील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर भाजप महासचिवांची मागणी ...

जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Why did BJP make Nitish Kumar Chief Minister even after winning more seats? Read Inside Story | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी

Bihar CM Nitish Kumar, BJP News: एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे, ...

"एकनाथ खडसे इतक्या ताकदीचे नेते नाही, त्यांना स्वत:च्या मुलीला निवडून आणता आलं नाही" - Marathi News | "Eknath Khadse is not such a strong leader, he could not elect his own daughter" BJP Prasad lad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकनाथ खडसे इतक्या ताकदीचे नेते नाही, त्यांना स्वत:च्या मुलीला निवडून आणता आलं नाही"

BJP Leader Prasad Lad on NCP Eknath khadse, Sharad Pawar News: आपासातील भांडणामुळेच हे सरकार पडणार आहे, भाजपाचं कोणतंही ऑपरेशन लोटस वैगेरे सुरु नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...

Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ - Marathi News | Nitish Kumar takes oath as the Chief Minister of Bihar for the seventh time | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ

Bihar Result, RJD, CM Nitish Kumar oth ceremony News: बिहारच्या २४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात १२५ तर महाआघाडीच्या खात्यात ११० जागा आल्या. यंदा एनडीएत भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या ...

मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ - Marathi News | Sushil Modi Angry after bjp snatches Deputy Cm Chair Did Not Reach To Welcome Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ

गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा मंत्रिमंडळात स्थान नाही ...