श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
उल्हासनगर कॅम्प नं-३ साई बाबा मंदिर जवळील वीज महावितरण कार्यालया समोर सोमवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह घोषणाबाजीत धिक्कार आंदोलन सुरू केले. ...
kankavli, hospital, bjp, sindhudurgnews कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत पाच दिवसांपूर्वी भाजपाच्यावतीने लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा एकदा पदाधिका ...
Devendra Fadanvis News : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पहाटे शपथ घेऊन स्थापन झालेल्या सरकारबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...