श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Ram Kadam And Thackeray Government : जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. ...
अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी वाझे यांनी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. (Sachin Waze) ...
आंचलिक गण परिषद, डावे पक्ष तसेच ‘बीपीएफ’ हेदेखील आघाडीत आहेत. ‘एआययूडीएफ’तर्फे जातीय पवित्रा घेतल्यास आम्ही त्यांच्यासाेबत असणार नाही, म्हणूनच ही ‘लक्ष्मणरेखा’ आखली आहे, असे बाेरडाेलाेई यांनी स्पष्ट केले. ...
Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader : न्यायालयाने सचिन वाझे यांचा अटकपूर्वक जामीन नाकारला असतांनाही पोलीस कसली वाट पाहत आहेत.वाझे यांना अटक का केली जातं नाही. असा सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. ...
केंद्रीय मंत्री स्मृति इराणी (smriti irani) यांनीही आसाममधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपला मत देण्याचा आवाहन केले. ...
sachin sawant : लोकसभेच्या हक्कभंग समितीमध्ये डेलकर यांनी आपले गाऱ्हाणे मांडताना आपल्या मनात असलेले आत्महत्येचे सुतोवाच केले होते का? याबाबत लोकसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...
Shivsena Ravindra Vaikar has sent a defamation notice to BJP leader Kirit Somaiya: या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी खोटे आरोप करीत वायकर, त्यांचे कुटुंब तसेच पक्षाची नाहक बदनामी तर केलीच, जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमाही मलिन केली ...