लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP leader Narayan Rane Criticize CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही", नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Narayan Rane News : भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ...

" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! " - Marathi News | "No one has come to power for life; Today we will have their power tomorrow ..! '' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! "

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार इतक्य दिवसात पडेल तितक्या दिवसात पडेल याप्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जात आहे... ...

'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतही चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.  ...

सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली - Marathi News | Farmers' agitation against the central government's agricultural bill; Use of tear gas by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली

शेतकऱ्यांचा या आंदोलनात समावेश असल्यामुळे जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करण्यात येत आहे.  ...

पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | NCP MLA Rohit Pawar's reaction to the claim of defeating ncp leader Parth Pawar in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.  ...

मिशन 2021: भाजपशासित राज्ये लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या प्रयत्नांत - Marathi News | BJP-ruled states in an effort to legislate against love jihad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मिशन 2021: भाजपशासित राज्ये लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या प्रयत्नांत

Anti Love Jihad Law: २०२१ मध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत बनवणार मुद्दा ...

'मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही' - Marathi News | 'I'm calm, I'm patient, but that doesn't mean I'm weak', uddhav thackerya on samana enterview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही'

ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिलाय. ...

'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has warned the ruling party at the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक

मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ...