श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Election 2021: भाजपाने राज्यसभेचे सदस्य आणि बंगालमधील मोठी हस्ती स्वपन दासगुप्ता यांनी हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. यास तृणमूलने विरोध केला असून राज्यसभेचे सदस्यत्व असताना कसे काय विधानसभा लढविता येईल ...
Congress And Modi Government Over Bank Strike : मोदी सरकार हळूहळू एक एक सरकारी संपत्ती विकत आहे. त्यामुळेच आज बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे. ...
पक्ष प्रवेशावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत व रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर आदी उपस्थित होते. २७ नगरसेवक रविवारी मुंबईला रवाना झाले होते. ...
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालते. ...
ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणु ...
राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे. ...
‘भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून मगच दोन हजार रुपये मूल्याच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांत दोन हजार रुपयांच्या चलनाची छपाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ...