श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Election 2021: स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ...
Shivsena Workers Agitations against Rane Family over Nitesh Rane Allegations on Varun Sardesai: नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजपा कार्यालयासमोर राडा घालण्याचा प्रयत्न केला ...
BJP MLA NItesh Rane Target Varun Sardesai: लग्न होत नसेल तर शादी डॉटकॉम जा, बायडोटा पत्रकार परिषद घेऊन सांगायचा असतो का? आमच्या कुटुंबाबद्दल जे खालच्या पातळीचे आरोप केलेत, ते पुन्हा करू नयेत. ...
West Bengal Election 2021: भाजपाने राज्यसभेचे सदस्य आणि बंगालमधील मोठी हस्ती स्वपन दासगुप्ता यांनी हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. यास तृणमूलने विरोध केला असून राज्यसभेचे सदस्यत्व असताना कसे काय विधानसभा लढविता येईल ...