लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...तर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंजक बनेल; प्रियंका गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा - Marathi News | Congress Likely To Hold Party Chief Election In April, Rahul Gandhi Priyanka Gandhi Sonia Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंजक बनेल; प्रियंका गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा

Congress President Election: सूत्रांच्या माहितीनुसार जर राहुल गांधी निवडणूक लढण्यास तयार नसतील तर प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं ...

"2 कोटी लोकसंख्येचं दिल्ली सांभाळलं जात नाही अन् 24 कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशचं स्वप्न पाहताहेत" - Marathi News | up depty cm keshav prasad maurya comment on delhi cm arvind kejriwal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"2 कोटी लोकसंख्येचं दिल्ली सांभाळलं जात नाही अन् 24 कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशचं स्वप्न पाहताहेत"

AAP Arvind Kejriwal And BJP Uttar Pradesh : आपच्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णयावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...

"...तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल", भाजपा आणि केंद्राला इशारा - Marathi News | ... then Maharashtra will also have to find your father, Shiv Sena Attack on BJP & Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल", भाजपा आणि केंद्राला इशारा

kanjurmarg metro car shed : आरेचे जंगल जसे कुणाच्या मालकीचे नाही. तसे कांजूरमार्गच्या जमिनीलाही बाप नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची संपत्ती आहे. ...

"हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं…"; ममता बॅनर्जींचं खुलं आव्हान - Marathi News | mamata banerjee dare bjp to change national anthem on mp subramanian swamy letter to pm | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हिंमत असेल तर भाजपाने राष्ट्रगीत बदलून दाखवावं…"; ममता बॅनर्जींचं खुलं आव्हान

Mamata Banerjee And BJP : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला केला. ...

बंगालची दंगल; विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल-भाजपमध्ये रणकंदन - Marathi News | editorial on violence in west bengal ahead of assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंगालची दंगल; विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल-भाजपमध्ये रणकंदन

हिंसा, दडपशाहीच्या मार्गाने काँग्रेसला जेरीस आणून मार्क्सवादी सत्तेवर आले व त्याच मार्गाने २००७ मध्ये ममता बँनर्जींनी मार्क्सवाद्यांचा पराभव केला. आता त्याच मार्गाने भाजपा तृणमूलला आव्हान देत आहे. सांस्कृतिक व बौद्धिक संपदेचे वरदान लाभलेल्या बंगालची ...

अनेक आमदार येणार महाविकास आघाडीत; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Many MLAs will join Maha vikas aghadi says Deputy CM Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अनेक आमदार येणार महाविकास आघाडीत; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट

येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले. ...

सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar hits out at thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

शेतकऱ्यांना द्यायला सरकारजवळ पैसा नाही ...

"अंगावर आलेले केंद्राच्या माथी मारण्याची महाविकास आघाडीची भूमिका" - Marathi News | "Mahavikas Aghadi's role in hitting the center on the body" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अंगावर आलेले केंद्राच्या माथी मारण्याची महाविकास आघाडीची भूमिका"

सत्ताधाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा चुकीचा ...