श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जीएस बावा (58) हे पश्चिम दिल्लीच्या फतेह नगर येथे राहत होते. होळीदिवशी सायंकाळी 6 वाजता सुभाषनगर येथील एका बगीचामध्ये जीएस बावा यांचा मृतदेह ग्रीलला लटकल्याचे आढळून आले ...
West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. ...
West Bengal Assembly Elections: नंदीग्राममध्ये पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. ममता यांनी त्याच्या आधीच 2007 मध्ये झालेल्या पोलीस फायरिंगचा उल्लेख केला आहे. ममता यांनी यामध्ये थेट अधिकारी पिता-पुत्रावर टीका केली आहे ...
West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला. ...