श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mumbai Municipal Corporation election News : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या ऑनलाईन बैठकीत विविध प्रस्ताव संमत करण्यात आले. ...
Trending Viral Video : हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होत आहे. ...
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नितीन पाटील यांचा शिवबंधन घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर यांची उपस्थिती होती. ...
BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. ...
Bjp Sindhudurg rajanteli- योजनेचे नाव बदलून सिंधु -रत्न समृद्धी योजना ठेवण्यात आले असून ती फसवी आहे. ही योजना म्हणजे 'नवीन बाटली आणी जुनीच दारू' असल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे . ...