लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"गरिबांना कोरोना लस कधी मिळणार, ती मोफत असणार की नाही?", अखिलेश यादवांचा भाजपाला सवाल - Marathi News | I or the Samajwadi party never questioned the experts says Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गरिबांना कोरोना लस कधी मिळणार, ती मोफत असणार की नाही?", अखिलेश यादवांचा भाजपाला सवाल

Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लसीबाबत विधान केलं आहे. ...

अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच भाजपने घेतली माघार - Marathi News | BJP withdrew before proposing no-confidence motion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अविश्वास ठराव मांडण्यापूर्वीच भाजपने घेतली माघार

चाळीसगावच्या उपनगराध्यक्षांवर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बारगळणार, या भीतीने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या मध्यस्थीने सभेत प्रस्ताव मागे घेतला. ...

"सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी वापर" - Marathi News | bjp tarnishing reputation of governors office in greed of power amarinder singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी वापर"

Amarinder Singh : अमरिंदर सिंग यांनी भाजपाकडून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा ढासळत असल्याची टीका केली आहे. ...

"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!" - Marathi News | "Give power to BJP in Aurangabad Municipal Corporation, Sambhajinagar will approve the proposal in the first meeting." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे... ...

"कंगना राणौतने भाजपला खुश करण्यासाठी केली महाराष्ट्राची बदनामी"   - Marathi News | Kangana Ranaut defames Maharashtra to please BJP - Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कंगना राणौतने भाजपला खुश करण्यासाठी केली महाराष्ट्राची बदनामी"  

Kangana Ranaut News : भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच कंगना महाराष्ट्राची बदनामी करत होती, यावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे ...

राजकारणात येण्यासाठी सौरव गांगुलीवर प्रचंड दबाव; वरिष्ठ नेत्याचे वादग्रस्त विधान  - Marathi News | 'Sourav Ganguly Under Pressure to Join Politics' - CPI(M) Leader Makes Controversial Comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजकारणात येण्यासाठी सौरव गांगुलीवर प्रचंड दबाव; वरिष्ठ नेत्याचे वादग्रस्त विधान 

भारताचा माजी कर्णधार भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. ...

Video - "हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे" - Marathi News | Nationalism is not delivering phoney speeches from Nagpur wearing half-pants says Sachin Pilot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे"

Sachin Pilot And RSS Over Farmers Protest : सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

...तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही : भाजपकडून भूमिका स्पष्ट - Marathi News | Until then, an alliance with MNS is not possible: BJP's role is clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही : भाजपकडून भूमिका स्पष्ट

शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप - मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ...