श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. ...
मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला. राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहोचविले, असा आरोप केला आहे. ...
"कोरानाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. जगात जेथे-जेथे दुसरी अथवा तिसरी लाट आली, ती पहिल्या लाटेच्या तुलनेत अडीच ते तीन पट अधिक तिव्र आहे." (CoronaVirus) ...
खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा ...
भाजप खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्याला पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधे मिळविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. मात्र, आता त्यांनाच शोधण्याची वेळ आली आहे. ...