श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा (Central Vista Project) समावेश आवश्यक सेवांमध्ये केला आहे. लॉकडाउन सारख्या निर्बंधांच्या काळातही हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. ...
Pandharpur Election Results : पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपा उमेदवार समाधान अवताडे (Samadhan awatade) आणि विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक ...
पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजप आणि तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर ममता होत्या, तर ममतांच्या निशाण्यावर मोदी होते. ...
Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...