श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
लोक ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत, त्याची जाणीव मला देखील आहे. नागरिकांना ज्या वेदना होत आहे, त्या मलाही होत आहेत, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यावेळी सांगितले. ...
Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटर्सप्रमाणे मागील आठवड्यात नाशिकला दिलेल्या व्हेंटिलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन गैरसोय टाळावी म्हणून प्रयत्न करत आहेत असे चित्र आहे. ...
कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी केला आहे. (NCP MP Amol Kolhe has criticized the central government through poetry) ...
Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over Corona Vaccine : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना समविचारी पक्षांशी चर्चा करण्याची व संयुक्त पत्र तयार करण्याची विनंती यावेळी केली नव्हती. ...