श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
एमएडीसीची सहकंपनी असलेली एमआयएल या कंपनीकडे हे या विमानतळाचे संचालन आहे. जीएमआर एअपोर्टस लिमिटेड या हैदराबादच्या कंपनीला या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट आधीच देण्यात आले आहे. ...
आता यात सत्ताधारी आमदारांनीही सूर मिसळला आहे. शनिवारी बीडमध्ये झालेल्या मूक मोर्चातून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी केली, तर भाजपचे सुरेश धस यांनीही अनेक गौप्यस्फाेट करत मंत्री म ...
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत सुरू असलेल्या धुसफुसीला कंटाळून रत्नागिरीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात ... ...