लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत - Marathi News | BJP might face revolt before uttar pradesh assembly elections 126 mla likely to join other parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत

योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याचा गौप्यस्फोट ...

गंभीरने केला औषधांचा अनधिकृत साठा; न्यायालयात माहिती - Marathi News | Gautam Gambhir Foundation Illegally Stocked Covid Medicine Fabiflu High Court Told | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंभीरने केला औषधांचा अनधिकृत साठा; न्यायालयात माहिती

आपच्या आमदारावरही ठपका ...

‘दिल मिले न मिले, हाथ मिलाए रहिए...’ - Marathi News | political importance of devendra fadnavis meeting sharad pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दिल मिले न मिले, हाथ मिलाए रहिए...’

चर्चा अवघी वीस मिनिटांची! त्यात सरकार आणण्या-पाडण्याचा विषय येणे तसे मुश्कीलच ! पण हा दरवाजा किलकिला करण्याचा प्रयत्न होता का? ...

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचा मोर्चा - Marathi News | BJP's morcha for reservation of OBCs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचा मोर्चा

ओबीसींचे हक्काचे आरक्षण परत मिळवण्यासाठी भाजपतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आक्रोश आंदोलन - Marathi News | BJP's agitation for OBC reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आक्रोश आंदोलन

BJP's agitation for OBC reservation ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीने संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. ...

ठाकरे सरकारच्या गोंधळ कारभारावर देवेंद्र फडणवीसांची टीका; विचारले ५ महत्वाचे सवाल - Marathi News | State Opposition Leader Devendra Fadnavis has also targeted the government's messy administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारच्या गोंधळ कारभारावर देवेंद्र फडणवीसांची टीका; विचारले ५ महत्वाचे सवाल

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या गोंधळ कारभारावर निशाणा साधला आहे.  ...

OBC Reservation : भाजप ओबीसी मोर्चातर्फे जनआक्रोश आंदोलन - Marathi News | Janaakrosh Andolan on behalf of BJP OBC Morcha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :OBC Reservation : भाजप ओबीसी मोर्चातर्फे जनआक्रोश आंदोलन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व ... ...

भाजपतर्फे अकाेल्यात आक्रोश आंदोलन - Marathi News | Akrosh agitation by BJP in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपतर्फे अकाेल्यात आक्रोश आंदोलन

BJP Agitation : अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजपच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...