श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chandrakant Patil : एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.” उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. ...
Jitin Prasada : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे खासदार अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांना बुधवारी भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. जितिन प्रसाद यांना पक्षात सामील करून घेऊन भाजपने ब्राह्मण मतदारांना विशेष संदेश दिल्याचे मानले जाते. ...
जेव्हा देशात व बहुतांश राज्यात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान हेही नेहमीच बंद दरवाजाआडच्या राजकीय चर्चांचे केंद्रबिंदू राहिले होते. ...
युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी जितिन प्रसाद आणि अमित शहा यांचा एक फोटो शेअर करत, जितिन प्रसाद यांना टोला लगावला आहे. सत्यजीत तांबे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये जितिन प्रसाद आणि अमित शहा एकत्र बसल्याचे दिसत आहे. ...
corona virus Bjp Sindhudurg : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे पालकमंत्र्यांनी माघारी घेऊन केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याने भाजपाने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन के ...
jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही क ...
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, शेती फायदेशीर व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले. (Union agriculture minister Narendra Singh Tomar ) ...