श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh elections 2022: भाजपाने राज्यातील स्थानिक पक्षांसोबत असलेल्या आघाडीला मजबूत करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खूश करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...
येत्या वर्षभरात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे ...
Digvijay Singh Club House Chat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांवर भाजपनं साधला निशाणा. क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियोवरून भाजप आक्रमक. ...