श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Political Crisis: भाजपाचे जवळपास २५-३० आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात त्याशिवाय भाजपाचे २ खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. ...
obc reservation: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का, असा सवाल केला आहे. ...
मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...
कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते. भाजपाही त्यांना उमेदवारी देण्यास तयारी होती. परंतु नवीनचे वडील ओमप्रकाश जिंदल यांनी त्यांची समजूत काढली. ...
महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवार कुलवंत सोहतो यांनी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे टोनी सिरवानी यांची सभापती पदी बिनविरोध निवडून आले. ...