लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा कोकणात राडा | Shivsena And BJP Supporters Fight In konkan - Marathi News | Radha of Shiv Sena and BJP workers in Konkan | Shivsena And BJP Supporters Fight In Konkan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा कोकणात राडा | Shivsena And BJP Supporters Fight In konkan

...

“राणे मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत”; भाजपा-शिवसेना संघर्ष पेटणार - Marathi News | BJP MP Narayan Rane Target Shiv Sena Sanjay Raut over Sena-BJP Workers Clashes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राणे मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत”; भाजपा-शिवसेना संघर्ष पेटणार

स्वत:ला सांभाळलं नाही तर तुमच्या वाटेलाही शिवथाळी येईल हे समजणार नाही असं राणेंनी संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे. ...

भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video of bjp corporator insulting shiv sena women office bearers goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल

भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने शिवसेना महिला उपशहर संघटक यांना अश्लील अपशब्द व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.  ...

राज्यात भाजपा-शिवसेना एकत्र येणार? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं सध्याचं राजकारण - Marathi News | Will BJP-Shiv Sena come together in the state? Sudhir Mungantiwar explained the current politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात भाजपा-शिवसेना एकत्र येणार? सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं सध्याचं राजकारण

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते तर सुरुवातीपासूनच, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित नेहमीच वर्तवत आहेत. याबाबत सोशल मीडयावरही चर्चा रंगली असून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे ...

'उधारी हवी असेल, तर अर्ज घेऊन ऑफिसला या'; निलेश राणेंनी वैभव नाईकांना पुन्हा डिवचले - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena MLA Vaibhav Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उधारी हवी असेल, तर अर्ज घेऊन ऑफिसला या'; निलेश राणेंनी वैभव नाईकांना पुन्हा डिवचले

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील आता ट्विटद्वारे वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

“शिवप्रसाद काय असतो तो वैभव नाईकांना विचारावं; पाहिजे असेल तर सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो” - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Target Shiv sena Sanjay Raut over Controversy between Vaibhav Naik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवप्रसाद काय असतो तो वैभव नाईकांना विचारावं; पाहिजे असेल तर सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो”

या घटनेवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

प्रताप सरनाईक मातोश्रीवर असल्याचा भाजपाचा आरोप; आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी - Marathi News | BJP accuses ShivSena MLA Pratap Sarnaik of being Matoshri; Proclamation about finding MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रताप सरनाईक मातोश्रीवर असल्याचा भाजपाचा आरोप; आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी

आमदार गायब झाल्याची स्थानिक मतदारांनी केली तक्रार ...

'... त्यावेळी आम्ही निलेश राणे यांना दम भरला होता'; चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारलं - Marathi News | Shiv Sena leader Chandrakant Khaire has criticized BJP leaders Nitesh Rane and Nilesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... त्यावेळी आम्ही निलेश राणे यांना दम भरला होता'; चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारलं

नितेश राणेंच्या या विधानावरुन आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...